गौतमी आणि मृण्मयी यांची सुरेल जुगलबंदी | Gautami Deshpande And Mrunmayee Deshpande Singing Talent

2021-08-24 0

मराठी इंडस्ट्रीमधील गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे या दोन बहिणी अभिनयाबरोबरच उत्तम गाणं देखील गातात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांची गाण्याची सुरेल जुगलबंदी अनुभवणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Gautamideshpande #Mrunmayeedeshpande #Song
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber